Hindi, asked by manthanperekar179, 4 days ago

लेखिका कंटाळून नाइलाजाने परती‌च्या प्र वासाचा विचार करू लागली , कारण

Answers

Answered by ruhisinghlife40
1

Answer:

Raj Malhotra

28 अक्टूबर 2018 ·

मी आणि माझा मित्र जगन

copy paste

भाग १

.

एक गाव होत. इतर गावासारखच बाहेरून सुबक दिसणार पण आतून अस्तव्यस्थ. प्रत्येक गावाला एक चेहरा असतो अस म्हणतात पण मला तो चेहरा कधी जाणवलाच नाही. हि कहाणी आहे माझ्या गावाची, गावाचे नाव अमुक, तमुक गाव काहीतरी समजू. नाही तरी नावात काय असते फक्त एक ओळख.माझ गाव शंभर एक उंबरयाच असाव इतर गावात असतो तसा एक पिंपळाचा पार माझ्या गावात होता, लाईट होती, ग्रामपंचायतीचे ऑफिस होते, शाळाही होती नि चित्रपटात असतात तसे सरपंच नि पाटीलही होते. गावाभोवती वरमाईचा काळा तलाव होता.

ह्या तलावात तीन महिन्यापूर्वी पाटलाचा जगन नि गावातली मैना ह्या दोघांनी जीव दिला होता. दोघांचे प्रेम होते. जगन माझा खास मित्र. माझ्यामुळेच त्याचे नि मैनेचे जुळले होते पण जातीपातीच्या प्रश्नामुळे लग्नाला होकार काही मिळाला नाही. वादावादीला कंटाळून जीव दिला बिचार्यांनी. 'च्यामायला काय देशात जन्माला आलोय. मनाप्रमाणे लग्न करायचेही वांधे' जगन मला नेहमी म्हणायचा.चला जावू द्या मी माझ्या मित्राला मुकलो. संसार सुरु करण्या अगोदरच माझ्या मित्राचा संसार संपला. त्या दोघांनी जीव दिला हि बातमी माझ्यासाठी धक्कादायक होती जीवनावर प्रेम करणारी जगन नि मैना आत्महत्या करू शकतात ह्यावर माझा तरी विश्वासच बसत नव्हता.

परंतु जगरहाटीप्रमाणे मी हि दुखः विसरून आपापल्या कामाला लागलो. मी तीन महिन्यांपूर्वीच जिल्हापरिषदेत नोकरीला लागलो . माझे लग्नही जुळले होते सहा महिन्यांनी माझे लग्न होते. लग्न जसजसे जवळ येवू

Similar questions