लेखिकेने अनुभवलेली इस्पितळातील प्राण्यांची दुनिया तुमच्या शब्दांत लिहा. उत्तर मराठी मध्ये लिहा
Answers
Answer:
लेखिका ने प्राण्यांच्या इस्पितळाला भेट दिली कुत्र्याचे, मांजराचे विविध भाग्य न्याहाळले त्यातील सोयी कशा आहेत ते पाहिले प्राण्यांना हवे असलेले प्रेम तिला जाणवले. प्रत्येक प्राणी प्रेमा करिता आसुसला होता कोणी चिडून तर कोणी शांतपणे पेशंटच्या भूमिकेत बसले होते भरतने सर्व इस्पितळ दाखविले छानशी माहिती दिली. तेथून बाहेर पडताना लेखिकेला वाटले आपण आज एक वेगळंच जग बघितलं.
it's coorect answer
Answer
एका दिवसाची गोष्ट आहे. मी आणि माझे बाबा एकदा प्राण्यांच्या इस्पितळात गेलो होतो. त्या इस्पितळात कुत्र्याचे,मांजराचे विविध भाग्य न्याहाळले त्यातील सोयी कशा आहेत ते पाहिले. प्राण्यांना हवे असलेले प्रेम आम्हाला जाणवले.प्रत्येक प्राणी प्रेम करिता आसुसला होता. आम्हाला घरी जायचेच आम्हाला कुरवाळा, आम्ही तुम्हाला हवे आहोत का ? असे आपल्या डोळ्यांनी सगळे प्राणी बोलत होते. कोणी चिडून तर कोणी शांतपणे पेशंटच्या भूमिकेत बसलेले होते. एका माणसाने आम्हाला पूर्ण इस्पितळ दाखवले. तिथून बाहेर पडताना मला वाटले की आज मी एक वेगळीच जग पाहिले.
thank you