Social Sciences, asked by sharadahire1218, 3 months ago

लीखीत साधनाना कोणत्या साधनाचा समावेश होत नाहि (a)पञव्यवार (b)शिलालेख (c)तामरपट ( d)ओव्या​

Answers

Answered by nikhildarekar0125
0

Answer:

(d) ओव्या.

Explanation:

ारण ओव्या ह्या मौखिक असतात.

कारण त्या एक पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात.

Similar questions