Hindi, asked by manisqureshi83, 8 months ago

२) लेखकाचे प्राथमिक शिक्षण कोठे झाले?​

Answers

Answered by aryannanaware48
6

इतर देशांत लेखकाचे शिक्षण झाले.

Answered by franktheruler
4

लेखकाचे प्राथमिक शिक्षण एक लहानशा खेडयात झाले .

  • लेखक आणि त्याचा मित्राला चित्र काढ़ने अवड़त असे पण चित्र काढण्यात त्यांना खूप अडचणी यायच्या.
  • चित्र काढण्यासाठी लागणारी साधन त्यांचा कड़े नव्हती . रंग, ब्रश, पेंसिल, साधा कागद ही नव्हता.
  • त्याना अभ्यसाची एकच वहीं असायची . एक ही पेंसिल असायची .
  • त्यांचे काढ़लेले चित्र मास्तराना अवडायचे ना ही घरात कोणाला . ही सर्वात मोठी अडचणी होती.
Similar questions