लेखक - चंदू बोर्डे यांना लहानपणापासून खेळांची आवड होती. ' हे विधान पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
Answers
Answered by
11
Answer:
लहानपणी लेखक घरात जाळण्यासाठी आणलेल्या लाकडातून बॅट व स्टंप तयार करीत होते म्हणजे लहानपणापासून त्यांना क्रिकेटची आवड होती नंतर लेखक चुलत्या कडे वाय एम सी ए कंपनी मध्ये राहत होते तेव्हा शाळा सुटल्यावर धावत धावत ग्राउंड वर जात यावरून त्यांना खेळाची आवड होती हे कळते तेथे बॉल टाकण्यासाठी ते काम करीत त्यातून त्यांना उत्तेजन मिळाले. ते ग्राउंडसमन ला मदत करीत. वडील पुण्यात आल्यावर ती वडिलांनी लेखकांना जुनी बेट आणून दिली तेव्हा लेखकांना अपरिमित आनंद झाला
Similar questions