CBSE BOARD XII, asked by kavishjain181, 1 month ago

लेखकांचे वडील कोणाकडे लाकडे फोडायला जायचे?​

Answers

Answered by hiraldubey5
3

Explanation:

आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण

शिल्पकार चरित्रकोश

खंड ४

भाग १

न्यायपालिका

संपादक

शरदच्चंद्र पानसे

खंड सहयोग

पुणे महानगरपालिका, पुणे

प्रमुख प्रायोजक

निर्माण ग्रुप ऑफ कंपनीज

सहप्रायोजक

दि सारस्वत को-ऑप. बँक लि.

प्रकाशक

साप्ताहिक विवेक

(हिंदुस्थान प्रकाशन संस्था) । HE HTTE आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश, खंड ४ भाग-१ : न्यायपालिका © साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशन संस्था) पहिली आवृत्ती । चैत्र शु. एकादशी, शके १९३३, १४ एप्रिल २०११ न्यायपालिका खंड या संपादक शरच्चंद्र पानसे प्रकाशक । साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशन संस्था), ६५/१२, कामत औद्योगिक वसाहत, ६ ३९६, स्वा. सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५. दूरध्वनी : (०२२) २४२२ ९४५१ फैक्स : (०२२) २४३६ ३७५६ e-mail : [email protected] Website : www.maharashtranayak.com कार्यकारी संपादक दीपक हनुमंत जेवणे संपादन साहाय्य वर्षा जोशी - आठवले खंड समन्वयक संध्या लिमये संगणकीय अक्षरजुळणी । संकल्प अॅडव्हर्टाइझिंग अँड बुकवर्क, । ९०२, सदाशिव पेठ, पुणे - ३०. दूरध्वनी : ०२०-२४४९७९८८ HTTE खंड सहयोग पुणे महानगरपालिका, पुणे पिनॅकल ग्रुप, पुणे मुद्रक सिद्धी ऑफसेट प्रा. लि. प्रभादेवी, मुंबई - २५. मुद्रितशोधन वृषाली सरदेशपांडे विशेष आभार मुंबई उच्च न्यायालय, मुंबई इंडियन लॉ सोसायटीचे । कायदा महाविद्यालय, पुणे, बार असो.ऑफ महाराष्ट्र अँड गोवा बर्वे चॅरिटेबल ट्रस्ट । खी पंडित, कार्य, संचालक के.पी.आय.टी. मुखपृष्ठ आशुतोष सरपोतदार मूल्य : ९०० रुपये - =- = --- भूमिका - 11 ‘आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण -शिल्पकार चरित्रकोश' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील चौथा खंड वाचकांच्या हाती देत असताना आम्हांला आनंद होत आहे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक जडणघडणीची ओळख करून देण्यापासून भविष्यकालीन महाराष्ट्राचा वेध घेण्यापर्यंत या प्रकल्पाची व्याप्ती आहे. महाराष्ट्राचा इतिहास, वर्तमान व भविष्य यांसंबंधी एक व्यापक जाणीव महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने वाचकांसमोर ठेवत आहोत. आधुनिक नागरी समाजव्यवस्थेची न्यायपालिका, प्रशासन व संरक्षण ही महत्त्वपूर्ण अंगे आहेत.

Similar questions