History, asked by maheshkumawat0070, 9 months ago

*(२) लेखकाच्या भावना जशा शाल या वस्तूशी निगडित आहेत, तशा तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडित असलेल्या भावना, तुमच्या
शब्दांत लिहा.​

Answers

Answered by sayaliphale2705
38

Answer:

जात

Explanation:

आधीच्या काळी आपल्या महाराष्ट्रात जात गहू ,तांदूळ दलायला वापरलं जायचं .

काय त्या काळी माझ्या यायची जात्यात गहू दळताना त्या सर्व बायकांच्या जत्यावरील गाणी....एकत्र हसत खेळत गप्पा मारत गहू दलयच्या

आधीच्या जात्यात जी माझ्या होती ती आता गिरणीत काय आहे

...

काम सोप्पा जाल वेळ ही वाचला पण तर त्या काळी चे क्षण हरवले कुठेतरी

आत्ताच्या मुलांना विचारलं जात म्हणजे काय तर त्यांना विचार करावा लागतो....

आपण आधीच्या संपत्ती ला जपायला हवं व आत्ता chya मुलांना या बद्दल थोडी का होई ना माहिती सांगायला हवी...........

please mark in brain list........

Answered by vishnuvignesh1969
4

तुम्ही तुमच्या वस्तू दुसऱ्यांना देण्यातील आनंद स्वत:च्या शब्दांत व्यक्त करा.

Similar questions