Art, asked by swatisagar871, 2 months ago

लेखकाच्या मते,अनोखा आनंद म्हणजे​

Answers

Answered by vaishnavibarad8
11

Answer:

लेखकाच्या मते जीवनात आनंद म्हणजे काय लेखकाच्या मते जीवनात आनंद याचा अर्थ असा की जीवनामध्ये आनंदच आनंद आहे फक्त त्या आनंदाची जागा जीवन जगत असताना नको त्या साधनांचा संग्रह करून नको तो कचरा त्या ठिकाणी आणून टाकून ही घुसमट झालेली आहे आणि मोकळा श्वास घेता येत नाहीये म्हणून आनंद जो आहे तो धक्का लागलेला संत तुकडोजी महाराजांनी म्हटलेले किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या त्यांना झोपडीमध्ये सुद्धा आनंद काका आनंद ही अवस्था आपल्या अंतरातील निकला अवस्था संग्रह असेल तिथे आहे वस्तूंचा पदार्थांचा त्याठिकाणी काय होणार कीर्तनात नाही कारण संघ करायचा मेल्यानंतर मनुष्य एका जागेवर बसू शकत नाही ते प्राप्त करण्यासाठी कसं कारण फुकट काही मिळत नाही जगात मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात त्यात समाधानी नाही जास्त मिळाला पाहिजे मिळत मिळत गेली ती चुकीच्या चूक आहे मिळेल अशी कोणतीच वस्तू लागते दुसऱ्या वस्तूमध्ये शकतो पाठीमागे एकच तात्पुरते समाधान समाधान दुःखाला कारणीभूत असतात त्यामुळे जोखायला तिच्या पदार्थाची तिचा वस्तूशी असती आहे ती वस्तू जर निघून गेले म्हणजे ते दुःखाला कारण होतं ना वासना इच्छा दुःखाला कारण होतं योग्य दिशेने इच्छा प्रकट झाली पाहिजे तर योग्य विचार उत्पन्न होतील स्थानाकडे घेऊन जाणारी इच्छा पाहिजे आपल्या अंतरामध्ये जे काही अंतर खरं व्यक्तिमत्त्व आपल्या आईचे त्यांना आनंद स्वरूपच आहे पण तिला प्राप्त न करता तिच्याशी आपण आत्मसम्मान घालवू आनंदापासून मनुष्यजात तुकडोजी महाराजांना झोपडीमध्ये का आनंद वाटला कारण त्यांच्या मनामध्ये तो आनंद होता संग्रहण आहे कुठला हा नाही हा नाही मी तीच आहे कोणालाही संग्रह करणाऱ्याला संग्रह जर समजा मर्यादित आहेत भरपूर प्रॉपर्टी जमवली शकत नाही होईल होईल या वस्तू नुकसान होईल होईल टीव्ही आनंदापासून दूर गेला नाही आहे ते दुःखाला कारण ठरले आनंदापासून दूर घेण्यासाठी ते साधन ठरले आहे जीवन जगण्यासाठी खाल्लं पाहिजे जगण्याकरिता खाल्ले पाहिजे खाण्यासाठी जर जीवन आहे असं समजलं तर मग आनंदाचं आणि जीवनाचा काय संबंध असा जेवणाचा म्हणून आनंद आहे तो शोधायचा असेल तर आधी आपल्या अंतरात स्वतःला पाहिजे केवळ आणि केवळ त्या वस्तीवर वस्तूवर स्वतः त्याचं अस्तित्व आहे पुण्यात ते निखळ आहे तिथे संग्रह नाहीये तिथे जिथे जिथे भेसळ आहे संग्रह आहे तिथे गर्दी एकांतामध्ये जर गेलात तिथे गर्दी नाही भेसळ नाही शांती आहे आपल्या अंतरामध्ये आपण अशी प्रकारची धारणा आपण सहजपणे जीवन जगत गेलो तर जीवनाचा खरा आनंद आपल्याला घेता येइल.

Explanation:

this is your answer thanks me and mark me as brainlist...

Answered by adhityamadavi
0

Answer:

lekhakachya mate anokhi Anna's manje

Similar questions