India Languages, asked by vishakhamansukhani, 4 months ago

लेखकाच्या प्राथमिक शाळेची वैशिहाये​

Answers

Answered by ankitahajare147
1

Answer:

लेखकाची शाळेची परिस्थिति ही फार गरिब होती.लेखकांच्या शाळेत दर शनिवारी परिक्षा हॉट असे ,त्या साठी उत्तर पत्रिका त्याना घरुनच न्ह्यय्चे होते.त्या साठी लागणारे पैशे त्यांच्या साठी खुप होते.

Similar questions