India Languages, asked by tambawalashabbir43, 2 months ago

लेखकाच्या शैक्षणिक जीवनात शिक्षकांकडून लाभलेल्या गोष्टी​

Answers

Answered by BrettRivera
0

Answer:

Explanation:

नमस्ते मित्रा,

मी इथे माझ्या स्वतःच्या आयुष्यातील शिक्षकांचे महत्व सांगु इच्छितो.

★ माझ्या जीवनातील शिक्षकांचे स्थान -

'अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया। चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः॥'

या ओवीप्रमाणे शिक्षक हे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला शिक्षण रुपी प्रकाश दाखवतात.

आई ही आपली पहिली गुरू असते. त्यानंतर विविध शिक्षक आपल्या विदिध गोष्टी शिकवतात. आतापर्यंत मी शैक्षणिक क्षेत्रात जी काही प्रगती केली आहे त्याचे श्रेय माझ्या गुरूंना जाते.

शिक्षक आपली आईवडिलांसारखी काळजी घेतात. आपल्याला फक्त पुस्तकी ज्ञानच नाही तर जीवनाचे व्यावहारिक शिक्षण देतात. चांगले-वाईट यातील फरक समजावून सांगतात.

अशा प्रकारे माझ्या आयुष्यातील शिक्षकांचे महत्व अतुलनीय आहे.

धन्यवाद....

Similar questions