India Languages, asked by muskansayyed8969, 5 months ago

लेखक डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या आईचे व्यक्तिमत्व विशेष सांगा.

5 to 6 points​

Answers

Answered by Anonymous
17
  1. रघुनाथ अनंत माशेलकर एक भारतीय वैज्ञानिक हैं जो कि दिल्ली राज्य से हैं। इन्हें सन् २००० में भारत सरकार ने विज्ञान एवं अभियांत्रिकी क्षेत्र में पद्म भूषण
  2. तथा 2014 में पद्म विभूषण से सम्मानित किया गया
  3. इससे पहले वे विज्ञान के प्रतिष्ठित शांति स्वरूप भटनागर पुरस्कार भी प्राप्त कर चुके हैं।

MARK AS BRAINLIST

Answered by pjahnabi007
2

Explanation:

आज वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ या संघटनेचे माजी अध्यक्ष रघुनाथ अनंत माशेलकर यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १ जानेवारी १९४३ रोजी झाला. रघुनाथ अनंत माशेलकर यांना रमेश माशेलकर या नावानेही ओळखले जाते. रघुनाथ माशेलकरांचा जन्म कोकणातल्या माशेल गावाचा. बालपण मुंबईत गेलं. मुंबईतल्या पालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांनी माशेलकरांचं आयुष्य घडवलं. त्यांच्या आई, हे त्यांचं प्रमुख प्रेरणास्थान! शिवणकाम किंवा मिळेल ते काम करुन माशेलकरांच्या आई काही कमाई करत असत. एकदा त्या गिरगावातल्या काँग्रेस भवनात काम मागण्यासाठी गेल्या. संबंध दिवस तिथे उभं राहूनदेखील त्यांना काम दिलं गेलं नाही. त्या कामासाठी तिसरी उतीर्ण असणं आवश्यक होतं आणि माशेलकरांच्या आईंचं तेवढं शिक्षण नव्हतं. खोटं बोलून त्यांना कदाचित ते काम मिळवता आलं असतंही. पण तसं न करता, त्यांनी स्वतःच्याच मनाशी निर्धार केला. आज माझं शिक्षण नाही म्हणून मला काम मिळालं नाही, पण माझ्या मुलाला मात्र मी जगातलं सर्वोच्च शिक्षण देईन. हा निर्धार पुरा करण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले.

Similar questions