लेखकाला भावे सरांच्या
प्रयोगातून उमगलेल्या गोष्टी
anyone can give its 4 point. It is a diagram . it is of 10th std ssc exam
Answers
Answered by
2
Answer:ऊर्जाशक्ती चा जागर या लेखा मध्ये लेखकांनी भावे सरांच्या प्रयोग ह्यातून जीवनाचे फार मोठे तत्वज्ञान शिकले
Explanation:भिंगाच्या साह्याने सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे त्यांनी दाखवले आणी लेखकांना सांगितले की तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा काहीही जाळता येईल त्या मुळे लेखकांना एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणी विज्ञानाची आवड निर्माण झाली
Answered by
1
Answer:
Hope this explanation helps you.
Attachments:
Similar questions