*लेखकाला जात्याचा आवाज कसा वाटतो?*
1️⃣ मंद
2️⃣ लयबद्ध
3️⃣ प्रौढ
4️⃣ वरील सर्व पर्याय
class 8th
Answers
Answered by
0
सुरांची जादूगिरी या पाठात लेखकाला जात्याच आवाज मंद वाटतो.
Answered by
0
वरील सर्व पर्याय
Step-by-step explanation:
डॉ. द.ता.भोसले यांचा सुरांची जादुगिरी हा अतिशय छान असा पाठ आहे. या पाठाच्या माध्यमातून ग्रामीण जीवनामध्ये दररोज येणाऱ्या वेगवेगळ्या सामान्य गोष्टींच्या आवाजात कशी जादू असते हे लेखकाने आपल्या समोर मांडले आहे.
अगदी कोंबड्यांच्या बांगा पासून तर पिठ धडणाऱ्या जात्याच्या आवाजा पर्यंत अशी अनेक उदाहरणे लेखक आपल्या समोर देतात. अनेक सामान्यातील सामान्य गोष्टींमुळे जे आवाज निर्माण होतात त्यांच्या मुळे आपल्या आयुष्यात कसा आनंद निर्माण होतो हे लेखक आपल्यासमोर मांडतात.
ग्रामीण भागातील स्त्रिया सकाळी उठल्यावर जात्यांच्या माध्यमातून पीठ दळतात व त्यामुळे कधी मंद, कधी लयबद्द तर कधी प्रौढ प्रकारचा आवाज निर्माण होतो असे ते म्हणतात.
Similar questions