लेखकाला सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम कोणते व का वाटते?
Answers
Answered by
1
Answer:
अतिशय हवामानाच्या दुर्गम प्रदेशातीलठिकाणी सेवा बजावणी हे सैनिकाच्या आयुष्यातले प्रचंड अवघड काम असते . अतिशय थंड हवामान व सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा या प्रतिकूल स्थितीत हीसेवा करायची असते म्हणून ते प्रचंड अवघड काम असते
Similar questions