India Languages, asked by aditi294, 1 year ago

लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली कारण

Answers

Answered by adishrishama
12

Answer:

त्या युनियन हायस्कूल मध्ये शिक्षक, त्यांची सेवाभावी वृत्ती, विद्यार्थांना शिकवताना त्यामध्ये त्यांचे स्वतः ला झहोकुन देणे आणि निरपेक्ष भावनेने केलेले मार्गदर्शन यामुळे लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली.

Similar questions