'लेखकाने ऐकावे जनाचे करावे मनाचे असे ठरवले' लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात का?
Please don’t spam it. I really need this answer
Answers
Answered by
113
Answer:
लेखक पु ल देशपांडे यांनी डायेट करण्याची भीष्मप्रतिज्ञा केली होती त्यांना त्यांचे वजन कमी करायचे होते यासाठी त्यांच्या चाळीतल्या लोकांनीही पंतांना विविध सल्ले दिले . भात सोडा, साखर सोडा , तेल व तळलेले पदार्थ आधी सोडा, असे विविध पदार्थ वगळण्यास त्यांना सांगण्यात आले . पंतांनी या सर्वांचे सल्ले ऐकून स्वतःच्या मनानुसार करायचे ठरवले होते . यात गुंतून न जाता त्यांनी स्वतःचा नवीन मार्ग शोधून काढला व त्या प्रमाणे वजन कमी करण्याचा प्रयत्न करू लागले . आपण नेहमी स्वतःचा मार्ग शोधून त्याप्रमाणे काम करावे म्हणून लेखकाने ऐकावे जनाचे करावे मनाचे असे ठरवले होते , या मताशी मी सहमत आहे .
Answered by
0
Explanation:
दप़क्षड़धठरोलृ दट़क्षखक्षख ़फओळरज्ञठ गैर डक्षोफ
Similar questions