India Languages, asked by MARyyyyyy, 4 months ago

(१) लेखकाने केलेले लिंबाच्या झाडाचे वर्णन....
i)
ii)

Find the Answer from the Paragraph:
मी राहात होतो त्या घराच्या मागं एक लिंबाचं झाड होतं. लिंब म्हणजे कडुलिंब नव्हे. आपण खातो
त्या लिंबाचे झाड.खिडकी लगतच होतं ते काटेरी आणि लिंबाच्या फळाने गच्च लगडलेले असं. लसलशीत
हिरवगार आणि चैतन्यमय. प्रदेश सगळा उन्हाचा होता. त्या भागात एकाच एकूणच उन्हाळा जास्त आसमंत
तापून जाई. आसपासची जमीन तापून करपून तपकिरी पडलेली दिसे. जी काही झाडं आसपास होती ती मलुल
आणि काळपट हिरवी दिसत आणि पानथळ तर परिसरात कुठेच नव्हती. सगळीकडे स्शुष्क कोरडी जमीन.
घरसुद्धा तापून निघे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ते झाड म्हणजे विलक्षण जीवनमय आणि जीवनदायी वाटे.​

Answers

Answered by SaloniBhutelo
4

Answer:

लिंबाच्या फळाने गच्च लगडलेले आणि लसलशीत

हिरवगार आणि चैतन्यम. I hope it will help you

Similar questions
Math, 11 months ago