लेखकांनी कॅमेऱ्यात टिपलेल्या क्षणांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा
Answers
Answer:
- हरी ॐ
- आपण कर्मयोगाचे महत्व आणि जीवनातील त्याचे महत्वपूर्ण स्थान याचे प्रारंभिक विवेचन मागील लेखांकात पाहिले. आता पुढे कर्मयोग कसा फलदायी होतो याचे ज्ञानेश्वरीद्वारा अधिक ज्ञान घेऊ या.
- देखें अनुक्रमाधारें [ क्रमप्राप्त ]। स्वधर्मु जो आचरे । तो मोक्षु तेणें व्यापारें । निश्चित पावे ॥ ८० ॥
- येथे आपण ज्या कार्यासाठी आलोत, ते करण्याला सहाय्यक प्रसंग आपल्या जीवनात येत असतात. असे सहजी वाट्याला आलेले क्रमप्राप्त कार्य करणे हाच आपला स्वधर्म असतो. या स्वधर्माचे पालन निष्ठेने परंतु त्यांत न गुंतता करणे हेच तर आपले जीवित कार्य आहे. असे कर्म आपल्याला बंधनकारक होत नाही. आणि आपल्याला परत आपल्या माहेरी –मूळ दैवी निवासी – घेऊन जाण्याला सहाय्यक होते.शिवाजी महाराजांचे अलौकिक कार्य म्हणजे बलशाली यवन सत्तेचा दबदबा असतांनाही स्वतंत्र असे महाराष्ट्र स्वराज्य स्थापन करणे. ज्यांना युद्धाचे थोडेही शिक्षण नाही, असे मावळे जमवून त्यांनी स्वधर्म पालन करीत स्वराज्य स्थापन केले.
- सुभाषचंद्र बोस यांनी बलाढ्य ब्रिटीश सत्तेशी झुंज देण्यासाठी तयार केलेली ‘आझाद हिंद सेना’ हे केवढे महान कार्य होते, ते त्यावेळच्या परिस्थितीचा आढावा घेतला की लक्षात येते.शेलारमामा यांनी सिंहगड जिंकणे, अहिंसा व सत्य यांचे जनमानसात बीजारोपण करून त्याने ब्रिटिश सत्तेला हालवून सोडणारे बापुजींचे कार्य, अनेक क्रांतिकारी आपल्या जिवाची पर्वा न करता स्वत:ला स्वातंत्र्यासाठी झोकून देणे अशी अनेक उदाहरणे स्वधर्म पालन करीत निष्काम कर्मयोग आचरणार्यांची इतिहासाच्या पानोपानी झळकत आहेत.जगभर उद्रेक झालेल्या महामारीशी अहर्निश झुंज देणारे वैद्यकीय पथक, जीवावर उदार होऊन बाधितांचे जीव वाचवित आहेत. हे खरे स्वधर्म पालन करणारे कर्मयोगी आहेत. महान यज्ञाचे ते नियोजक आहेत.
- एकनाथी भागवत सांगते, “तरी देहगेहवर्णाश्रमें । स्वभागा आलीं जीं जीं कर्में । तीं तीं आचरोनि निजधर्में । पूर्वानुक्रमें अनहंकृती ॥ २/ ४४१ ॥ कर्मकलापु आघवा । आचरोनि आणि गौरवा । परी कर्तेपणाचिया गांवा । अहंभावो स्पर्शेना ॥ ४४३ ॥ मजपासून झालें सत्कर्म । माझा आचार अति उत्तम । म्यां निरसिलें मरणजन्म । हा स्वभावें देहधर्म उठोंचि नेणे ॥ २/४४४ ॥
Explanation:
हरी ॐ
आपण कर्मयोगाचे महत्व आणि जीवनातील त्याचे महत्वपूर्ण स्थान याचे प्रारंभिक विवेचन मागील लेखांकात पाहिले. आता पुढे कर्मयोग कसा फलदायी होतो याचे ज्ञानेश्वरीद्वारा अधिक ज्ञान घेऊ या.
देखें अनुक्रमाधारें [ क्रमप्राप्त ]। स्वधर्मु जो आचरे । तो मोक्षु तेणें व्यापारें । निश्चित पावे ॥ ८० ॥
येथे आपण ज्या कार्यासाठी आलोत, ते करण्याला सहाय्यक प्रसंग आपल्या जीवनात येत असतात. असे सहजी वाट्याला आलेले क्रमप्राप्त कार्य करणे हाच आपला स्वधर्म असतो. या स्वधर्माचे पालन निष्ठेने परंतु त्यांत न गुंतता करणे हेच तर आपले जीवित कार्य आहे. असे कर्म आपल्याला बंधनकारक होत नाही. आणि आपल्याला परत आपल्या माहेरी –मूळ दैवी निवासी – घेऊन जाण्याला सहाय्यक होते.शिवाजी महाराजांचे अलौकिक कार्य म्हणजे बलशाली यवन सत्तेचा दबदबा असतांनाही स्वतंत्र असे महाराष्ट्र स्वराज्य स्थापन करणे. ज्यांना युद्धाचे थोडेही शिक्षण नाही, असे मावळे जमवून त्यांनी स्वधर्म पालन करीत स्वराज्य स्थापन केले.
सुभाषचंद्र बोस यांनी बलाढ्य ब्रिटीश सत्तेशी झुंज देण्यासाठी तयार केलेली ‘आझाद हिंद सेना’ हे केवढे महान कार्य होते, ते त्यावेळच्या परिस्थितीचा आढावा घेतला की लक्षात येते.शेलारमामा यांनी सिंहगड जिंकणे, अहिंसा व सत्य यांचे जनमानसात बीजारोपण करून त्याने ब्रिटिश सत्तेला हालवून सोडणारे बापुजींचे कार्य, अनेक क्रांतिकारी आपल्या जिवाची पर्वा न करता स्वत:ला स्वातंत्र्यासाठी झोकून देणे अशी अनेक उदाहरणे स्वधर्म पालन करीत निष्काम कर्मयोग आचरणार्यांची इतिहासाच्या पानोपानी झळकत आहेत.जगभर उद्रेक झालेल्या महामारीशी अहर्निश झुंज देणारे वैद्यकीय पथक, जीवावर उदार होऊन बाधितांचे जीव वाचवित आहेत. हे खरे स्वधर्म पालन करणारे कर्मयोगी आहेत. महान यज्ञाचे ते नियोजक आहेत.
एकनाथी भागवत सांगते, “तरी देहगेहवर्णाश्रमें । स्वभागा आलीं जीं जीं कर्में । तीं तीं आचरोनि निजधर्में । पूर्वानुक्रमें अनहंकृती ॥ २/ ४४१ ॥ कर्मकलापु आघवा । आचरोनि आणि गौरवा । परी कर्तेपणाचिया गांवा । अहंभावो स्पर्शेना ॥ ४४३ ॥ मजपासून झालें सत्कर्म । माझा आचार अति उत्तम । म्यां निरसिलें मरणजन्म । हा स्वभावें देहधर्म उठोंचि नेणे ॥ २/४४४ ॥