लेखकांनी खेळ व अभ्यास यांचे संतुलन कसे राखले हे तुमच्या शब्दांत लिहा.
Answers
Answer:
अ) लेखकान व्यायामाचे महत्त्व पटवून दिले आहे. प्रत्येकाने दररोज काहीतरी व्यायम केलेच पाहिजे व्यायामासाठी तसे दोन तास काढलेस पाहिजे व्यायम हा खुल्या मैदानात एखाद्या क्लब मध्ये किंवा खास व्यायामासाठी असलेल्या जिम मध्ये करावा व्यायामामुळे शरीर सुदृढ राहते ताजेतवाने वाटते रोगप्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे कोणतेही सबब न सांगता प्रत्येकाने वायम केलाच पाहिजे जेवण जसे जरुरीच आहे तसे शरीरासाठी व्यायम महत्त्वाचे आहे असे लेखक सांगतात
(आ) लेखक सांगतात की आपण कोणता ना कोणता खेळ खेळत पाहिजे खेळल्यामुळे आपल्या आयुष्यात शिस्त येते कोणतेही प्रसंगाचा सामना कसा करायचा अगदी हरवावे लागेल तरी कसे हरायचे खेळ आपल्याला शिकवतात जिंकलो तर जिंकायचे आनंदही मिळून द्या देतात खेळ खेळताना आपला निर्णय आपलाच घ्यावा लागतो त्यामुळे निर्णयक्षमता वाढते स्वावलंबी होतो काय योग्य काय अयोग्य हे स्वतः पडताळून पहावे लागते व खेळता योग्य ते निर्णय घेतल्यावर जिंकणे किंवा हरणे ठरते त्यामुळेच कोणत्या प्रसंगात कोणता निर्णय घ्यायचा व कसा घ्यायचा हे शिकायला मिळते त्यामुळे खेळ आपल्याला स्वावलंबी बनवतो व निर्णय क्षमता वाढवतो.
Explanation:
Answer:
समुद्राच्या पाण्यात ध्वनीचा वेग किती आहे ?
Explanation: