Hindi, asked by tejpalchouhan0212, 6 hours ago

लेखकाने उपोषण सुरू केल्यावर लोकाांची ऐकू येणारी बोलणी - _____​

Answers

Answered by qwstoke
1

लेखकाने उपोषण सुरू केल्यावर लोकाांची ऐकू येणारी बोलणी

"नाही ती भानगड आहे . उगीच हात दाखवून अवलक्षण आहे, पेललं नाही तेव्हा खाजगी झाललं ।"

- लेखाकाची ख़ाजगी उपोषणाची हकीकत चाळीत

जाहिर झाली.

- येताजाता लोक लेखकाबद्दल बोलणी बोलू लागले पण लेखक कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो .

- लेखकाला वजन कमी करायचे होते . वजन कमी झाले पहिजे, या विचाराने लेखकाची झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते , या विचाराने लेखाकाला काही वाटत नव्हते .

- लेखाकाने भीष्म प्रतिज्ञा घेतली ," दोन महिन्यात पन्नास पौंड वजन कमी करून दखविन . "

Similar questions