India Languages, asked by krushnaivrathod, 11 months ago

लेखक रा.ग.जाधव यांची संवेदनशीलता जाणवणारे कोणतेही एक उदाहरण पाठाच्या आधारे स्पष्ट करा. ​

Answers

Answered by kendale
184

Explanation:

Samjale aselach accurate answer will help you

Attachments:
Answered by franktheruler
14

लेखक रा.ग.जाधव यांची संवेदनशीलता जाणवणारे एक उदाहरण पाठाच्या आधारे खालील प्रकारे स्पष्ट केले आहे.

  • लेखक रा. ग. जाधव हे प्राज्ञ पाठ शाळात

विश्व कोशाचे अध्यक्ष होते.

  • त्यांचे निवास स्थान कृष्णा नदीच्या काठावर होते. एके दिवशी त्यांचा खिड़कीतून करुणा मय दृश्य त्यानां दिसले .
  • थड़ीच्या कड़ाक्यात एक बाई मासे पकडणयाचे काम करित होती. तिचे मूल टोपलित थडीमधे कुडकुडत आणि रडत होते. लेखकाला अतिशय दुख वा व त्यानी पाच पन्नास रुपयाचा नोटा आणि शाल बाईला दिली. या प्रसंगातून लेखकाची संवेदनशीलता दिसून येते.

#SPJ3

Similar questions