लेखक या शाळेत राहत होते
मराठी शाळा
प्राज्ञ पाठशाळा
दगडी शाळा
Answers
Answered by
1
Answer:
प्राज्ञ पाठशाळा
Explanation:
शाल या पाठाचे लेखक रा.ग. जाधव हे आहेत. प्राज्ञ पाठशाळा या शाळेत लेखक राहत होते. लेखकाच्या शाली भोवती असणाऱ्या भावना या पाठात व्यक्त झालेल्या आहेत.
शाल ही प्रतीकात्मक गोष्ट आहे असे लेखक सांगतात. निर्जीव वस्तूंचे मानवाशी असणारे नाते हे संवेदनशील असते. निर्जीव वस्तूंशी असलेले प्रसंग किंवा आठवण आपल्या आयुष्यात महत्त्वाचे ठरतात.
वस्तूंचे व आपले घट्ट नाते जोडलेले असते. अशा भावना लेखकांनी या पाठात व्यक्त केलेल्या आहे. शाली विषयीचा उत्तम प्रसंग लेखकांनी पाठात वर्णन केलेला आहे.
Similar questions