'लेखनीच्या तलवारी!' ह्या कवितेच्या कवयित्री कोण?
Answers
Answered by
4
Explanation:
tkt j rk tk tkd nwfndhqbsb f qd dqbdqnd
Answered by
0
Answer:
उषा किरण आत्राम यांनी भरपूर कविता लिहिलेल्या आहेत. उषाकिरण आत्राम या लेखणीच्या तलवारी या कवितेच्या कवयित्री आहेत.
त्या या कवितेत सांगतात, अनेकांनी भूमीसाठी खूप रक्त सांडलेले आहे. कित्येकांनी त्यांचे प्राण गमावलेले आहे. कित्येक लोक या देशासाठी त्यांनी त्यांच्या प्राणाचे बलिदान दिलेले आहे.
पण ज्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावून आपल्याला स्वतंत्र केले त्या लोकांच्या कुटुंबाला काय मिळाले. म्हणून त्या सांगतात आता तरी जागे व्हा. आणि लढण्यासाठी सज्ज व्हा. त्यांच्या बलिदानाचे सार्थक होईल. असे काहीतरी करा. आपल्या हृदयात आगेची मशाल पेटवा. आणि पुन्हा एकदा जोमाने लढण्यासाठी सज्ज रहा.
Similar questions