Hindi, asked by mumtazbaig002, 3 months ago

(२) लेखननियमांनुसार लेखन.
लेखननियमानुसार बदल करा.
1) पाहयलंत रेखामाऊसीचे पाय चन्देरि आहेत.
2) परवा सुट्टी काडून घराकडे गेलो होतो.​

Answers

Answered by borhaderamchandra
1

Answer:

१. पाहिलंत, रेखा मावशीचे पाय चंदेरी आहेत.

२. परवा सुट्टी काढून घरी गेलो होतो.

Answered by kashafsubhani2
0

Answer:

here is your answers

Explanation:

plz mark me as brainlist

Attachments:
Similar questions