लेखननियमानुसार दीवाळी
Answers
Answer:
शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे. शब्दांचे लेखनरूप लिहिले जात असताना साधारणतः होणाऱ्या चुका या ऱ्हस्व, दीर्घ वेलांटी, उकार या लिपिचिन्हांच्या बाबतीत होतात. अशा प्रकारच्या चुका टाळण्यासाठी शुद्धलेखनाचे नियम बनविण्यात आले आहेत. प्रत्येकास आपल्या भाषेची लिपी, तिचे उच्चार, लेखन यासंबंधीचे किमान प्राथमिक स्वरू पाचे तरी ज्ञान असले पाहिजे. हे ज्ञान नसेल, तर भाषेतील शब्दांचे उच्चारण व लेखन यात चुका होतात. आपण जे लिहितो ते शुद्ध आणि बिनचूक असावे याबद्दल काही नियम घालून देण्यात आलेले आहेत. 'ज्यांना शब्दांचा वापर योग्यरीत्या करन खरोखर शुद्ध भाषेत लिहायचे आहे,' अशांसाठी 'शुद्धलेखन ठेवा मोबाइलमध्ये' हे नवे ॲप उपलब्ध झाले आहे. मराठी शुद्धलेखन या विषयात गेली अनेक वर्षे काम करणारे व्याकरणाचे अभ्यासक अरुण फडके यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.