लाल, पिवळा व निळा असे रंगांचे मातीचे गोळे घ्या. (बाजारात 'क्ले' मिळतात तसे)लाल रंगाचा गोळा थोडा मोठा असावा. पिवळ्या रंगाचा गोळा लाटून घ्या. तयार झालेल्या पोळीमध्येज्या प्रमाणे पुरणपोळी करताना पोळीत पुरण भरतात त्या प्रमाणे लाल रंगाचा गोळा भरा व त्यालाघनगोलाचा आकार द्या. आता निळ्या रंगाचा गोळा लाटून घ्या. या पोळीमध्ये पिवळ्या रंगाचा गोळाभरून याचाही घनगोल तयार करा. पृथ्वीगोलाप्रमाणे या घनगोलावर पिवळ्या रंगाने वेगवेगळे खंडदाखवा. आता तुमचा मातीचा पृथ्वीगोल तयार झाला आहे. पृथ्वीचे अंतरंग पाहण्यासाठी मातीचाघनगोल बरोबर मधून अर्धा कापा. आतमध्ये तुम्हांला पृथ्वीच्या अंतरंगाप्रमाणे विविध थर दिसतील. याथरांना नावे देण्याचा प्रयत्न करा. यामध्ये पृथ्वीचा सर्वांत वरचा भाग हा घनरूप असून तो भूकवच म्हणूनओळखला जातो. त्याचे खंडीय कवच व महासागरीय कवच दोन उपविभाग पडतात. भूकवचाखालीप्रावरणाचे थर आढळतात. प्रावरणाचे उच्च प्रावरण व निम्नप्रावरण असे दोन उपविभाग केले जातात.उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते. याच भागात शिलारस कोठी आढळतात. ज्यामधून ज्वालामुखीच्याउद्रेकादरम्यान हा शिलारस पृथ्वीपृष्ठावर येतो. प्रावरणाच्या या भागास दुर्बलावरण असेही म्हणतात.भूकंपाची केंद्रे प्रामुख्याने या भागात आढळतात. प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालींतूनभूपृष्ठावर पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप यांसारख्या प्रक्रिया घडतात. तरभूपृष्ठापासून सुमारे २९०० कि. मी. खोलीच्या खाली गाभ्याचा भाग' सुरू होतो. प्रावरणाच्या खाली वपृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग गाभा होय. या थराचे बाह्यगाभा व अंतर्गाभा असे दोन भाग पडतात.काय समजले ? – (ही कृती करून तुला काय समजले किवा शिकण्यास मिळाले? )-
Answers
Answered by
0
Explanation:
sorry couldn't understand
Similar questions