India Languages, asked by TbiaSamishta, 1 year ago

लालबहाद्दूर शास्त्री यांच्यावर निबंध लिहा

Answers

Answered by Mandar17
1

मंचावर उपस्थित सर्व शिक्षकवृंद व माझ्या मित्र-मैत्रिणीं यांना माझा नमस्कार. आज मी लालबहाद्दूर शास्त्री यांच्या वर बोलणार आहे. 'जय जवान जय किसान' असा मंत्र देणारे थोर  देशभक्त म्हणजेच लालबहादूर शास्त्री. यांचा जन्म २ ऑक्टोंबर १९०४ रोजी वाराणसी येथे झाला.  त्यांचे प्राथमिक शिक्षण मिर्जापुर येथे व माध्यमिक शिक्षण वाराणसी येथे झाले. त्यानंतर काशी विद्यापीठातून त्यांनी 'शासत्री हि पदवी मिळाली. देशसेवेची तीव्र ओढीने लोकसेवेत समाजाचे ते   सदस्य झाले. व त्यांनी समाजसेवेचे कार्य मनापासून केले. स्वातंत्र्य चळवळीत असताना त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५८ साली निवडणुकीत लोकसभेत निवडून आले. ९ जुन १९६४ साली ते भारताचे पंतप्रधान झाले. १९६१ साली गृहमंत्री झाले. त्यांना भारत सरकारकडून 'भारतरत्न' हा पुरस्कार जाहीर झाला. ११ जानेवारी १९६६ रोजी त्यांचे निधन ताशकंद येथे दौऱ्यावर असतांना हृदयविकाराने झाले.

Similar questions