India Languages, asked by shriramgupta2018, 6 months ago

लालGिG ना उताराकाळज
महाराजांचा दरबार आणि सिहांसनापासुन गड पाहायला पुन्हा सुरूवात केली.
सभामंडपाचा परिसर केवढा मोठा होता सिंहासना समोरच्या दरवाजाशी पूर्वी नगारे वाजत
असतील सिंहासनावर महाराज बसलेले असतील, असे चित्र डोळयांसमोर आले आणि सर्वांच्या
तोंडुन उत्स्फुर्तपणे शिवाजी महाराज की जय जयजयकार बाहेर पडला. तिथून आम्ही टकमक
टोकावर गेलो. डोळे विस्फारतील अशी खोलवर पसरलेली दरी, सोसाटयाचा वारा, येथे उभे
राहणे सोपी गोष्ट नाही. हा थरारक अनुभव आम्ही घेतला. मृत्युदंडाची शिक्षा मिळालेल्या
व्यक्तीचा कडेलोट या टकमक टोकावरून केला जायचा ही माहिती ऐकून अंगावर काटा आला.
बाजारपेठ, जगदीश्वराचे मंदिर पाहून शिवाजी महाराजाच्या समाधीशी पोहोचलो.
१गुण ४ प्रश्न% ४ गुण
हा उतारा कोणत्या प्रसिध्द व्यक्तींशी निगडीत आहे?
लेखकाच्या डोळयासमोर कोणते चित्र आले?
ग) मृत्युदंडाची शिक्षा मिळाले त्या व्यक्तींचा कडेलोट कुठून केला जायचा?
टकमक टोकास थरारक अनुभव का म्हटले आहे?
प्रश्नः​

Answers

Answered by shreyashkore11
0

संभाजी महारजांबद्दल हा उतारा आहे

Similar questions