Geography, asked by patildhananjay26416, 1 month ago

लेणी असलेल्या जिल्ह्याची नावे लिहा.​

Answers

Answered by lakshya3020
0

Explanation:

लेणी असलेल्या जिल्ह्याची नावे लिहा.

Answered by anganuradhadaimary
2

Answer:

मुंबई — कान्हेरी, कोंदीवटे (कोंडाणे?), घारापुरी, जोगेश्वरी, मंडपेश्वर, लोणाड (कल्याण-नाशिक रोडवर) इ. लोणावळे — कार्ले, कोंडाणे, बेडसे, भाजे, शेलारवाडी, येलघोल. इ. इतर — माहूर, धाराशिव, खरोसा, पाले, पुणे शहरातील पाताळेश्वर लेणी, येलघोल लेणी

Similar questions