लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या _______ या चित्राचा समावेश लुव्र संग्रहालयात आहे.
(अ) नेपोलियन
(ब) मोनालिसा
(क) हॅन्स स्लोअन
(ड) दुसरा जॉर
Answers
ब. मोनालिसा हे चित्र
लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या _______ या चित्राचा समावेश लुव्र संग्रहालयात आहे.
(अ) नेपोलियन
(ब) मोनालिसा
(क) हॅन्स स्लोअन
(ड) दुसरा जॉर
उत्तर:- लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या मोनालिसा या चित्राचा समावेश लुव्र संग्रहालयात आहे.
लियोनार्दो दा विंची हे अभ्यासामध्ये खूप हुशार होते तसेच त्यांना अंकगणित फार आवडायचे. लियोनार्दोला एकाच वेळी वेगवेगळी म्हणजेच अनेक कामे करण्याची सवय होती. याच सवयीतून त्यांना नवीन कला प्राप्त झाली, ती म्हणजे चित्रकला, हुबेहूब चित्र रेखाटण्याची कला. ते एकच वेळी एका हाताने लिहायचे आणि दुसऱ्या हाताने चित्र रेखाटायचे. या कलेतूनच त्यांनी मोनालिसा चे चित्र रेखाटले व नंतर या चित्राला पॅरिस शहरातील एका ऐतिहासिक व जगप्रसिद्ध संग्रहालयात ज्याचे नाव लूव्र आहे येथे ठेवण्यात आले.