लाट निर्मातिचे कारणे स्पष्ट करा
Answers
Answered by
1
Answer:
उत्तर : (१) वार्याकडून मिळणाऱ्या शक्तीने (ऊर्जेने) सागरातील पाणी गतिमान (प्रवाही) होते. (२) वाऱ्यांमुळे सागरजल ढकलले जाते व पाण्यावर तरंग निर्माण होतात. अशा प्रकारे लाटा निर्माण होतात.
Similar questions