१लीटर पाण्याचे वस्तुमान१किलोग्राम एवढे आहे तर पाण्याची घनता किती
Answers
Answered by
5
पाण्याची घनता- १g/ml
Explanation:
पाण्याचे आकारमान- (v)- १ लिटर= १०००मिली
पाण्याचे वस्तुमान(m)= १ किग्र = १००० ग्र
पाण्याची घनता= पाण्याचे वस्तुमान/पाण्याचे आकारमान
= १०००ग्रॅम/१०००मिलि
पाण्याची घनता =१ ग्रॅम/मिली
Attachments:
Answered by
1
Answer:
१ लिटर पाण्याचे वस्तुमान १ किलोग्राम आहे तर पाण्याची घनता
Explanation:
काहीच नाही
Similar questions
Psychology,
19 days ago
History,
19 days ago
Computer Science,
19 days ago
English,
1 month ago
English,
9 months ago
Math,
9 months ago
Physics,
9 months ago