English, asked by vandanalondhe1, 2 months ago

लेटर टू ग्रैंड मा इन मराठी​

Answers

Answered by akush871
1

Answer:

अ. ब.क.

मांगल्य सोसायटी,

आझाद नगर,

अंधेरी, मुंबई-०१

प्रिय आजीआजोबा,

आम्ही येथे मजेत आहोत, आणि अशा आहे की तुम्ही पण मजेत आहात. कोकणात यायची इच्छा तर आहे, पण सुट्टी नाही. गणपतीचा सुट्टीत येणार आहोत.

मला तुमची खूप आठवण येत आहे. मला ठाऊक आहे की तुम्हाला मुंबईत करमत नाही, पण तुम्ही एखादा आठवडा इथे यावं अशी माझी इच्छा आहे. आई बाबा सुद्धा तुमची फार आठवण काढतात. तुम्हाला ऐकून आनंद होईल की मी गणपती स्तोत्र रोज म्हणतो आणि आईला त्रासही देत नाही. मी माझी खोली आवरून ठेवतो व पसारा करत नाही. हि तुम्ही लावलेली शिस्त मला खूप उपयोगी पडत आहे.

लवकरच तुमचे उत्तर येईल अशी अपेक्षा करतो.

तुमचा लाडका नातू,

अ. ब.क.

कृपया मुझे BRILLIANT बनाए

Similar questions