लाव्हा पठाराची निर्मिती--------यामुळे झाली. *
Answers
Answered by
0
Answer:
महाराष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली. ७ कोटी वर्षापूर्वी – भ्रंशमूलक उद्रेक झाला व लाव्हारस वाहू लागला. अशा प्रकारच्या अनेक उद्रेकांपासून महाराष्ट्राचे पठार तयार झाले. ... अशा त्या ज्वालामुखीच्या उद्रेकास भ्रंशमूलक (Melodorous) ज्वालामुखी म्हणतात
Explanation:
pls brainlist
Similar questions