लाव्हारस थंड झाल्यावर त्यापासुन कोणता खडक तयार होतो
Answers
Answered by
20
Answer: पृथ्वीची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा ती वायुरूपात होती. कालांतराने तिचे रूपांतर तप्त अशा द्रवात झाले. हळूहळू हळूहळू पृथ्वीचे कवच थंड होऊन कठीण बनले. त्यातून अग्निजन्य खडकांची निर्मिती झाली.
लाव्हारस थंड झाल्यावर जे खडक तयार होतात त्यांना 'अग्निजन्य खडक' म्हणतात. लाव्हारस कुठे आणि कसा थंड होतो यावरून अग्निजन्य खडकांचे भूपृष्ठावरील आणि भूपृष्ठांतर्गत अग्निजन्य खडक असे दोन प्रकार पडतात.
Explanation:
Similar questions