India Languages, asked by amyra62, 9 months ago

ल) वचन बदला :.(२) भिती -
(iv) वचन बदला :
(१) रस्ते -:--------
(२) भिंती -​

Answers

Answered by hadkarn
16

Answer:

iv) वचन बदला :

(१) रस्ते -: रस्ता

(roads) - (road)

(२) भिंती - भिंत

(walls) - (wall)

Answered by shishir303
2

वचन बदला :

(१) रस्ते

(२) भिंती

दिलेल शब्दांचा वचन बदल खालीलप्रमाणे असेल..

(१) रस्ते ⦂ रस्ता

(२) भिंती ⦂ भिंत

स्पष्टीकरण ⦂

असे काही शब्द आहेत जे एकवचनी आणि अनेकवचनी दोन्ही स्थितीत समान राहतात. असे शब्द एकवचनी आणि अनेकवचनात सारखेच लिहिले जातात.

शाळा हा असाच एक शब्द आहे.

मराठी भाषेत वचनीे दोन रूपे आहेत...

  • एकवचन
  • अनेक वचन

एकवचन एखाद्या व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणाला सूचित करतो.

अनेकवचन दाखवते की एकापेक्षा जास्त व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाण आहे.

एकवचन आणि अनेकवचन चे उदाहरणे...

एकवचन : अनेक वचन

१. झाड ⟺ झाड़े

२. जंगल ⟺ जंगल

३. प्राणी ⟺ प्राणी

४. कुत्रा ⟺ कुत्रे

५. हत्ती ⟺ हत्ती

६. कोल्हा ⟺ कोल्हे

७. खडा ⟺ खडे

#SPJ3

Similar questions