Label the diagram given below and compare them on the basis of their features.
(4)
0.4
Parts of cell
Plant cell
Animal cell
Answers
Answer:
उत्तर :
त्रिकोणाची परिमिती 40.97 सेमी आहे.
Step-by-step explanation:
दिलेले आहे :
• चौरसाची बाजू = 12 सेमी
शोधा :
• चौरसाचा कर्ण कापला तर तयार झालेल्या त्रिकोणा पैकी एका त्रिकोणाची परिमिती
स्पष्टीकरण :
चौरसाची बाजू = 12 सेमी
(विस्तृत स्पष्टीकरणासाठी दिलेली आकृती पहा)
∆ ABC
(कर्ण)² = (पाया)² + (उंची)²
⇒ (BC)² = (AB)² + (AC)²
⇒ (BC)² = (12)² + (12)²
⇒ (BC)² = 144 + 144
⇒ (BC)² = 288
⇒ BC = \sqrt{288}
288
⇒ BC = 16.97
कर्ण = 16.97 सेमी
★ त्रिकोणाची परिमिती :
∆ ABC
⇒ BC = 16.97 सेमी
⇒ AB = 12 सेमी
⇒ AC = 12 सेमी
त्रिकोणाची परिमिती = तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज
⇒ BC + AB + AC
⇒ 16.97 + 12 + 12
⇒ 40.97
त्रिकोणाची परिमिती = 40.97 सेमी
∴ त्रिकोणाची परिमिती 40.97 सेमी आहे.
Answer:
Label the diagram given below and compare them on the basis of their features.
(4)
0.4
Parts of cell
Plant cell
Animal cell