Hindi, asked by hiteshrane379, 3 months ago

लबाडी करने give a sentence
in marathi ​

Answers

Answered by vaishnavipanchras05
1

Explanation:

माझ्या सोबत परीक्षेला बसलेल्या मुलाने पेपर मध्ये लबाडी केली.

हे उत्तर बरोबर आहे.

Answered by pratishtha25
0

Answer:

अर्थ : धुर्तता / धोका करणे, फसवणूक करणे

वाक्य: लहान राजू एकटाच चॉकलेट घ्यायला आला आहे हे समजताच मुळ किंमतीपेक्षा जास्त पैसे घेत दुकानदाराने लबाडी केली.

Similar questions