India Languages, asked by jamalshaikh1963, 11 months ago

☆let's see how many give the answer
If u give the right answer ,I will surely mark it as a brainliest.☆​

Attachments:

Answers

Answered by ketankunal73
1

Answer:

आपण आजारी असताना काय करू शकत नाही... --->

आपण आजारी असताना आपणांस नेहमीच बरे वाटत नाही त्यामुळे 1. जेवण करू वाटत नाही..

2.जास्त बोलू पण वाटत नाही..

3. कोणतीही गोष्ट नकोशी वाटते..

आपण आजारी नसताना काय करू शकतो --->

आपण आजारी नसताना 1.खेळावेसे वाटते...

नवीन जेवणाचे पदार्थही खावू वाटतात .

2.आजारी नसताना कोणत्याही व्यक्तीला मुक्तता वाटते ....

Explanation:

plz... mark brainlist..... plz....

Similar questions