letter for inviting friend in birthday party in marathi
Answers
अ.ब.क.
जवाहर रोड,
नाशिक-९९
दि-२ जून २०१९
प्रिया राहुल,
मी मजेत आहे आणि अशा आहे की तू ही मजेत असशील. माझा अभ्यास छान चालला आहे. मला समजलं आहे की तू नाशिकला येतोयस. म्हणून तुला पत्र लिहीत आहे.
तुला लक्षात असेलच कि पुढचा आठवड्यात माझा वाढदिवस आहे. तर त्या निमित्ताने माझा आई बाबांनी छोटीशी पार्टी ठेवली आहे. तरी तू माझा वाढदिवसाला हजर राहावं अशी माझी विनंती आहेस. हे आमंत्रण द्यायला पत्र लिहीत आहे. लवकरच भेटू.
तुझा लाडका मित्र,
अ. ब. क.