India Languages, asked by anthonyjoel680, 8 months ago

letter in marathi punyan yane sayla vachna sathi pustka cha magni patra liha​

Answers

Answered by sakshidudhabhate
4

Answer:

दिनांक :5/10/20

मॉडेल स्कूल,

उत्तर शाखा,

सोलापूर.

माननीय संचालक,

राजशाही वाचनालय,

सहारा नगर,

पुणे.

महोदय,

मी मॉडेल स्कूलची विध्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपल्या राजशाही वाचनालयातून काही पुस्तके आमच्या शाळेसाठी मांगण्याकरिता हे पत्र लिहीत आहे.

या पत्र सोबत पुस्तकांचे यादी देण्यात आले आहे, त्यानुसार आमच्या शाळेत तुम्ही पुस्तके पाठवलं अशी आशा मी करते.

यादी सोबतच 1000 रुपये, आगाऊ पैसे देण्यात आले आहे.

बाकीची रक्कम पुस्तके भेटल्यावर पाठवण्यात येईल.

यादी-

क्रं पुस्तक नग

1. मराठी अक्षरभाराती 30

2.________

____

___

आशा आहे तुम्ही लावकारच पुस्तके पाठवून द्याल. तसदी बद्दल क्षमस्व.

धन्यवाद !

तुमची विश्वासू,

_______

विद्यार्थी प्रतिनिधी,

मॉडेल स्कूल,

उत्तर शाखा,

सोलापूर.

mark as brainlist

Similar questions