Letter to friend wishing birthday in marathi....
Answers
Answered by
65
Answer: अ.ब.क
०१, सहजीवन सोसायटी,
नाशिक- १२३४५६.
१२ जून, २०१९.
प्रिय समीर,
१८ जूनला तुझा वाढदिवस असतो त्यामुळे तुला शुभेच्छा देण्यासाठी हे पत्र लिहीत आहे. मला काही कामानिमित्त इथेच मुंबईत थांबावे लागत आहे त्यामुळे पत्र लिहून शुभेच्छा देत आहे.
खूप खूप मोठा हो. खूप नाव कमाव. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा.
कळावे,
तुझा मित्र,
अ.ब.क
Explanation:
Answered by
11
Answer:
thanks
Explanation:
Hey really thanks for these answers
it was really important
Similar questions