Letter writing how did we spend our diwali vacation in marathi
Answers
"Letter on how did we spend Diwali vacation in Marathi"
राजू चवण,
आ, रोज हाऊस,
अंधेरी पश्चिम
प्रिय मित्र संजू,
खूप दिवसांनी पत्र लिहीत आहे ह्या बद्दल क्षमा असावी. कसा आहेस मित्र? मी मजेत. दिवाळीच्या सुट्टीत केलीली मजा मी आज तुला सांगणार आहे. आमच्या शाळेत दिवाळीची ५ दिवस सुट्टी दिली होती. ह्या सुट्टीत मी काय काय केला हे तुम्हाला सांगणार आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी, अभ्यंगस्नान करून, मी , प्रीतम आणि राज फटाके फोडायला गेलो, पहाटे ६ ची गोष्ट. घरी आल्यावर मग आईने केलेला फराळ मी खाल्ला आणि मित्रांसोबत मातीचे गड किल्ले बनवायला खाली गेलो. संध्याकाळी नातेवाईक घरी आले व गप्पा गोष्टी मध्ये वेळ कसा निघाला हे समजलेच नाही. त्यांनी माझ्यासाठी खूप फराळ आणला होता.
अभ्यासाच्या गुंत्यामधून शाळेत आम्हाला सुट्टी मिळते ती दिवाळी आणि उन्हाळ्याची होय. ही सुट्टी आमच्या हक्काची म्हणूनच तुला सांगायची इच्छा झाली. आई बाबांची काळजी घे.
तुझा मित्र,
राजू.