Letter writing in marathi for irregular supply of electricity in our area. I need proper formal letter Format and long enough to complete atleast one full page. Thank you
Answers
अ.ब.क.
'सावली निवास',
सणसवाडी,
पुणे- ४१२५६७.
दि- १२ जून, २०१८
महापौर,
पुणे महानगरपालिका,
पुणे- ४७८९३२.
विषय- अनियमित वीजपुरवठ्याबाबत.
महोदय,
मी, अ.ब.क, माझ्या विभागातील सर्व रहिवाशांच्या वतीने आपणास हे पत्र लिहीत आहे. आमच्या विभागात गेले काही दिवस अनियमित वीजपुरवठा होत आहे.
अनियमित वीजपुरवठ्यामुळे विभागातील सर्वांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महानगरपालिकेत वेळोवेळी तक्रार करूनही योग्य दखल घेतली नाही. तरी आपण स्वतः यामध्ये लक्ष द्यावे आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा ही विनंती.
तसदीबद्दल क्षमस्व.
आपला विश्वासू,
अ.ब.क.