Letter writing in marathi to invite friend at urgent home in Christmas vacation
Answers
Letter for inviting friend to your place for Christmas vacation
राजु पाटील,
२०१, रीसे अपार्टमेंट,
अंधेरी
प्रिय मित्र,
खुप दिवसानंतर पत्र लिहायला वेळ मिळत आहे. कसा आहेस तू मित्र ?मी मजेत. परीक्षा चालू असल्यामुळे मला तुझ्याशी जास्त बोलणे शक्य झाले नाही.
आमच्या शाळेत नाताळाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 25 डिसेंबर ते 31 जानेवारी अशी आमची सुट्टी ठरली आहे. माझे पत्र लिहिण्याचे कारण असेच की मी तुला माझ्या घरी या सुट्टीमध्ये बोलवू इच्छितो. आपण या सुट्टीत खूप मजा करू तसेच नाताळाचा अभ्यास देखील करू. माझ्या काकाने नवीन गाडी आणली आहे त्या गाडीसोबत आपण खेळू व मी तुला माझ्या मित्रांची ओळख करून देईन. जमल्यास तुझ्या आई-बाबांना पण घेऊन ये.
सोबत येताना स्वतःचा उनो सेट देखील घेऊन ये, आणि पत्राद्वारे तुझे उत्तर कळव. बाबांच्या फोनवर फोन केला असता तर अजून उत्तम होईल.
तुझा मित्र,
राजू.