LETTER WRITING IN MARATHI TO YOUR ELDER BROTHER THAT YOU ARE CONCERN ABOUT HIS HEALTH
Answers
Answered by
2
I don't know brother.
Answered by
7
Answer:
गीता नगर, माउंट उज्जवल
21, पुणे (महाराष्ट्र)
दिनांक 20/10/19
प्रिय दादा
सादर नमस्कार
तुमचं पत्र मिळालं . गेल्या काही दिवशीं तुमची तबियत बरी नव्हती हे वाचून मला खूप काळजी वाटली. आता तुमची प्रकृति कशी आहे ? तुम्हाला डेंगूचा ताप आला होता. डेंगूचा नंतर platelet counts (प्लेटलेट्स काउंट्स )कमी होउन शरीरात खूप कमजोरी येते. तुम्ही आपली डायट मधे जास्ता -जास्त पोषक तत्वांचा शुमार करून भरपूर रेस्ट घ्या .
मला माहीत आहे की तुम्हाला आपले अभ्यासाचे नुक्सान आवडत नाही तरी पण दोनचार दिवस शाळा बुडाली तरी त्याची काळजी करु नका. सामोर विजयादशमीच्या सूट्ट्या लागणार तेव्हा तुम्ही आपला अभ्यास कवर करून घ्या.तुम्हाला पाहण्यासाठी मी मुंबई येत होता पण उद्यापासून माझी परीक्षा चालू होणार . एग्जाम नंतर मी नक्कीच येणार.
तुमचाच
जितेन्द्र
Similar questions
Math,
7 months ago
English,
7 months ago
English,
1 year ago
Hindi,
1 year ago
Social Sciences,
1 year ago