Math, asked by amjadshaikh1754, 3 months ago

लग्नाची बेडी' या नाटकाचे नाटककार कोण?
(1) रा. ग. गडकरी
(2) प्र. के. अत्रे
(3) पु. ल. देशपांडे
(4) वि.वा. शिरवाडकर​

Answers

Answered by rajraaz85
1

Answer:

लग्नाची बेडी या नाटकाचे नाटककार प्रल्हाद केशव अत्रे हे आहेत.

Step-by-step explanation:

प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच आचार्य अत्रे यांनी लग्नाची बेडी हे विनोदी नाटक लिहिले. लग्नाची बेडी हे नाटक एका लग्न झालेल्या स्त्री पुरुषाच्या आयुष्यावर आधारित आहे. लग्न झाल्यानंतर माणसाच्या आयुष्यात काय काय बदल होतात ते अतिशय विनोदी पद्धतीने नाटककाराने आपल्या समोर मांडले आहे. लग्नाची बेडी हे नाटक तीन अंकांमध्ये विभागले गेले असून लग्न झाल्यानंतर च्या कौटुंबिक आयुष्य काय असते? व त्यातील सदस्यांना कशा प्रकारे वागावे लागते याचे उत्तम उदाहरण लग्नाची बेडी हे नाटक आहे.

Similar questions