लग्नापूर्वी वधू व वर या दोघांनी रक्ततपासणी करणे का गरजेचे आहे ?
Answers
Answered by
6
i dont know to read hindi if u transelate to englis i can help if i can
Answered by
16
लग्नापूर्वी वर व वधू या दोघांच्या रक्त तपासणीचे प्रमुख कारण म्हणजे काही धोकादायक संसर्गजन्य आजार जे वधूला किंवा वराला लग्नापूर्वी झालेले असतील तर त्यांचे निदान होऊन ते एकमेकांना होऊ नये याची काळजी घेता येते.
दुसरे महत्वाचे कारण की एड्स हा जीवघेणा आजार जे एच. आय . व्ही नामक जिवाणूमुळे होतो . हा आजार अनैतिक संबंध किंवा रक्ताद्वारे पसरतो. लग्नानंतर तो आजार जर वधू किंवा वराला असेल तर तो त्यांच्या मुलांना होऊ शकतो म्हणून ह्या आजारचे निदान लग्नापूर्वीच करावे लागते . जेणे करून वधू व वराचे वैवाहिक जीवन सुखी राहू शकेल.
Similar questions
Economy,
6 months ago
Computer Science,
6 months ago
Math,
11 months ago
Biology,
1 year ago
English,
1 year ago