Geography, asked by pranalirpawar2899, 1 month ago

लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आहे ती आता सूर्याच्या दिशेने झेपावत आहेत आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार आहे या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल?

Answers

Answered by madhusudanbadgujar02
2

Answer:

Hint : लघुग्रह -

मंगळ व गुरू या ग्रहांच्या दरम्यान असणाऱ्या पट्ट्यातील खगोलीय वस्तूं ना लघुग्रह म्हणतात

Explanation:

उत्तर -लघुग्रहाचा मार्ग बदणे येईल हा उपाय करता येईल

लघुग्रहाचा मार्ग बदलण्यासाठी छोट्या क्षेपणास्राने त्याला धक्का देता येईल.

लघुग्रहावर जाऊन त्याचा विस्फोट करून तो नष्ट करता येईल

लेझर किरणांच्या साहाय्याने लघुग्रहांवरच्या पदार्थांचे बाष्पीभवन करून त्याचे वस्तुमान बदलता येईल वस्तुमान बदलामुळे देखील लघुग्रहाचा मार्ग बदलले

Similar questions