English, asked by gajananchinchmalatpu, 4 days ago

लघु कर्जदार मनजे काय.


Answers

Answered by nandu1938
1

Answer:

लघु कर्जदार म्हणजे आपण ज्या व्यक्तीकडून कर्ज घेतो त्याला म्हणतात लघु कर्जदार

Answered by rajeshgharat81276
1

Answer:

answer

Explanation:

स्वतःकडे पैसे किंवा आर्थिक स्रोत नसल्यामुळे दुसऱ्याकडून उधार घेतलेले पैसे किंवा आर्थिक साहाय्य याला कर्ज अथवा ऋण असे म्हणतात.[१] कर्जाने रक्कम घेणाऱ्याला ऋणको अथवा कर्जदार म्हणतात. कर्जे देणाऱ्याला धनको, किंवा सावकार असे म्हणतात.. आधुनिक काळात विविध बॅंका, पतपेढ्या, खासगी ऋणसंस्था, सरकारी संस्था यांच्यामार्फत कर्ज देण्याचे काम केले जाते. पैसे देउन कर्जाची परतफेड करावी लागते. क्वचित पैशाऐवजी इतर वस्तूही परतफेड म्हणून दिले-घेतले जातात.

Similar questions